Responsive image
  आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा.       गटारी वाहत्या ठेऊन आपले कुटुंब आरोग्य संपन्न ठेवा.       विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा.       वैयक्तीक शौचालयाचा वापर करावा.       पिण्याच्या पाण्याचा वापर योग्य करा.       नळ कनेक्शनला चावीचा वापर करावा.       प्लास्टिकचा वापर करू नये.



ग्रामपंचायत कुंडल ता. पलूस जि. सांगली


भौतिक माहिती


   ग्रामपंचायत स्थापना वर्ष ०१/०८/१९४९
   ग्रामपंचायत सदस्य संख्या लोकनियुक्त सरपंच व १७ सदस्य
   एकूण भौगोलिक क्षेत्र ३०४९ हेक्टर
   लागवडी खालील क्षेत्र २७६७ हे.
    जिरायत - ९०२ हे.
    बागायत – १८६५ हे.
    पडीक – १३२ हे.
    गायरान – १५० हे.
   कुटुंब संख्या ३८३५
   लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार १८२८७
   प्रमुख पिके ऊस ,द्राक्षे, भाजीपाला
   कारखाने १)डॉ. जी.डी.बापू लाड क्रांती सहकारी साखर कारखाना
२) किर्लोस्कर ब्रदर्स लि.कि.वाडी कुंडल
   दुध संघ १)क्रांती दुध संघ कुंडल
   ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठा स्वतःची नळ पुरवठा योजना आहे.
    १)४.१० लक्ष लिटर ची १ टाकी
    २)१.९५ लक्ष लिटर ची १ टाकी
    ३) १.७५ लक्ष लिटर ची १ टाकी
    ४) १ लक्ष लिटर ची १ टाकी
    पाण्याचे एकूण कनेक्शन -२७१०
    हातपंप - ६५
   सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गावाला दररोज होणारा पाणी पुरवठा ११००००० लिटर
गावातून जमा होणारे सांडपाणी – ०.४७ MLD
सांडपाणी प्रक्रिया केंद्र क्षमता – ०.५० MLD
   दिवाबत्ती. २८०० स्ट्रीट लाईट पोल आहेत त्यापैकी १३ सोलर असून उर्वरित LED आहेत एकूण कुटुंब संख्या – ३४६७
   शौचालय सार्वजनिक : १० युनिट
वैयक्तिक – ३१८३
   शासकीय इमारत १) फॉरेस्ट अँकडमी
२) पोलीस स्टेशन
   सार्वजनिक इमारती ग्रामपंचायत कार्यालय १
ग्रामसाचीवालय १
वाचनालय -३
सभागृह -४
समाजमंदिर -४
अंगणवाडी -१९
प्राथमिक आरोग्य केंद्र -१
चावडी- १
शाळा - ९
   प्रार्थनास्थळे हिंदू धर्मीय - १९
मशीद - १
चर्च - १
   ग्रामपंचायत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्था महिला मंडळ – ४
युवक मंडळे-२१
जेष्ठ नागरिक संघटना -१
गावातील एकूण बचत गट -८०
दिव्यांग बचत गट -१
   बचत गटांचे व्यवसाय शेळी.गाय,म्हैस,कुकुटपालन, घरगुती उपयोगी साहित्य बनविणे
   पतसंस्था
   बँक
   आठवडा बाजार रविवार
   गावची यात्रा गणेश जयंती नंतर येणारा रविवार
   जैन धर्मीय यात्रा श्रावण महिन्यामधला शेवटचा सोमवार